तक्रार / अभिप्राय
(उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ)
खाली नमूद लिंक वापरून किंवा QR कोड स्कॅन करून आपण आपली सूचना/तक्रार नोंदवू शकता. आपल्या सूचना/तक्रारीचा योग्य विचार करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
👉 Google Form द्वारे तक्रार नोंदवा
👉 आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल
👉सिंधुदुर्ग वेबसाईटद्वारे Feedback
QR कोड स्कॅन करा: