मालवण तालुका महसुली गावे

अ.क्र. मंडळाचे नांव सझांचे नाव समाविष्ठ गावांची नावे
1मालवणमालवणमालवण
2वायरीवायरी
3देवबागदेवबाग, तारकर्ली
4कुंभारमाठकुंभारमाठ, घुमडे, कातवड
5देवलीदेवली, काळेथर
7आंबेरीआंबेरीआंबेरी, मळा, वाक, वाघवणे
8नांदरुखनांदरुख, आंबडोस
9चौकेचौके, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ
10धाмаपूरधामापुर
11कुणकवळेकुणकवळे, साळेल
12काळसेकाळसे, माळकवाडी, परबवाडा, बागवाडी
13पेंडूरपेंडूरपेंडूर, खरारे, मोगरणे, पराड
14कट्टाकट्टा, गुरामनगरी, सोनारवाडा
15कुसखेकुसखे
16चाफेखोलचाफेखोल, नागझर, टेंबवाडी
17गोळवणगोळवण, डिकवल, कुमामे
18सुकळवाडसुकळवाडसुकळवाड, न्हावळुंगे
19तळगावतळगांव, खांद, पडवे
20वराडवराड, भंडारावाडा
21हेदुळहेदुळ
22खोटलेखोटले, वायंगवडे
23नांदोसनांदोस, तिरखडे
24श्रावणश्रावणश्रावण, गवळीवाडी
25आडवलीआडवली, भटवाडी, घाडीवाडी, मालडी
26रामगडरामगड, गोठणे
27मठ बुद्रुकमठबुद्रुक, निरोम
28बुधवळेबुधवळे, कुडोपी
29पळसंबपळसंब, गावठाण
30आचराआचराआचरा, वरचीवाडी, पारवाडी, डोंगरेवाडी
31चिंदरचिंदर, अपराजवाडी, कुंभारवाडी
32भटवाडीभटवाडी (विंदर), पालकरवाडी, गावठाणवाडी
33सडेवाडीसडेवाडी, तेरई, भगवंतगड
34गाऊडवाडीगाऊडवाडी, जामडुल, पिरावाडी, हिर्लेवाडी
35वायंगणीवायंगणी, तोंडवळी
36मसुरेमसुरेमसुरे, कावा
37मर्डेमर्डे, सय्यदजुवा, मार्गाचीतड, डांगमोडे
38देऊळवाडादेऊळवाडा, खेरवंद, खाजनवाडी, मागवणे
39बांदिवडे बु.बांदिवडे बु. बांदिवडे खु, मळेवाडी, कोईल
40त्रिंबकत्रिंबक, बगाडवाडी, पलीकडीलवाडी, बागवेवाडी
41बेलाचीवाडीबेलाचीवाडी, मालोंड
43कोळंबकोळंबकोळंब, न्हिवे
44रेवंडीरेवंडी, ओझर, सर्जेकोट
45कांदळगांवकांदळगांव, शेमाडराणेवाडी, महान
46हडीहडी, कोथेवाड, गांवकरवाडा, जुवापाणखोल
47आंगणेवाडीआंगणेवाडी, भोगलेवाडी, बिळवस, चांदेर
48माळगांवमाळगांव, वेरळ
49पोईपपोईपपाईप, चुनवरे
50असरोंडीअसरोंडी, आमवणे
51हिवाळेहिवाळे, ओवळीये
52असगणीअसगणी, राठिवडे
53किर्लोसकिलोस, शिरखंडे
54मसदेमसदे, वडाचापाट