🗳️ राज्य निवडणूक SIR प्रकल्प
🏛️ विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम - एक दृष्टिक्षेप
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अभियान राबवले जात आहे.
या प्रक्रियेद्वारे मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत केली जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पाडली जात आहे. BLO म्हणजे “मतदान केंद्रस्तरीय अधिकारी” (Booth Level Officer).
हे आपल्या मतदान केंद्राच्या क्षेत्रातील मतदार यादीची पडताळणी व अद्ययावत करण्याचे काम करतात. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची लागणारी माहिती मिळविण्यासाठी, तसेच विविध अर्ज भरून दाखल करण्यासाठी आपल्या अधिनस्थ BLO यांच्याशी संपर्क साधावा.
📄 २६९ कुडाळ मधील BLO यांची यादी
📄 २६९ कुडाळ मध्ये तक्रार नोंदविण्यासाठी
📅 विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) सुधारित वेळापत्रक (Revised Schedule):
| अ.क्र. |
पुनरिक्षण क्रिया (Revision Activities) |
सुधारित वेळापत्रक (Revise Schedule) |
| १ |
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण / पुनर्रचना (Rationalization/Re-arrangement of Polling Stations) |
२४.०८.२०२६ |
| २ |
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे (Draft Publication) |
३१.०८.२०२६ |
| ३ |
दावे आणि आक्षेप स्वीकारण्याचा कालावधी (Period for filling claim & objections) |
३१.०८.२०२६ ते ३०.०९.२०२६ |
| ४ |
नोटीस टप्पा / दावे आणि आक्षेप निकाली काढणे (Notice Phase/Disposal of claims & objections) |
३१.०८.२०२६ ते २९.१०.२०२६ |
| ५ |
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे (Final publication) |
०४.११.२०२६ |
⚠️ सध्या सुरू असलेला चालू कालावधी (Current Period):
सध्या दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांकडून दावे आणि आक्षेप (Claims and Objections) स्वीकारले जात आहेत.
या कालावधीत ज्या नागरिकांच्या नावात दुरुस्ती करावयाची आहे, नवीन नाव नोंदवायचे आहे किंवा नाव वगळण्याबाबत आक्षेप घ्यायचा आहे, ते योग्य त्या अर्जाद्वारे (फॉर्म ६, ७, ८ इ.) अर्ज करू शकतात.
📝 मतदार नोंदणी व अर्ज (Voter Registration Forms)
🌐 महत्वपूर्ण संकेतस्थळे व सहाय्य (Help Desk)
भारत निवडणूक आयोग (ECI) यांचे अधिकृत संकेतस्थळ सेवा
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र (CEO Maharashtra) अधिकृत संकेतस्थळ सेवा
नागरिकांसाठी Voter Helpline Application
नागरिकांसाठी थेट हेल्पलाईन संपर्क (Call / Email)
📊 SIR प्रकल्प डॅशबोर्ड व सुविधा
📄 गणना फॉर्म २०२६
SIR २०२६ अंतर्गत EF फॉर्ममध्ये विचारलेली माहिती अचूक व पूर्ण भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म संबंधित BLO यांच्याकडे जमा करावा.
अधिक माहितीसाठी
📁 आवश्यक कागदपत्रे
EF फॉर्मसोबत आवश्यकतेनुसार ओळख, जन्मतारीख, पत्ता व पूर्वीच्या मतदार यादीतील तपशीलासंबंधी कागदपत्रे सादर करावीत.
अधिक माहितीसाठी
📋 प्रारूप मतदार यादी SIR २०२६
विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) २०२६ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
यादी पहा
🔍 SIR २०२६ मतदार यादीमध्ये नाव शोधा
SIR-2026 साठीच्या प्रारूप मतदार यादीत तुमचे नाव ऑनलाइन शोधा.
शोधा
⚠️ ASDD List (Absent, Shifted, Dead, Duplicate)
विशेष सखोल पुनरावलोकन २०२६ अंतर्गत तयार केलेली ASDD वर्गीकरण यादी पहा.
ASDD यादी पहा
📅 मासिक ASDD यादी SIR 2026
विशेष सखोल पुनरावलोकन २०२६ अंतर्गत तयार केलेली ASDD चे मासिक वर्गीकरण यादी पहा.
ASDD यादी पहा
📰 SIR प्रसिद्धीपत्रक (Press Note)
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भातील सर्व अधिकृत शासकीय प्रसिद्धीपत्रके व सूचना.
पत्रके पहा
📅 सुधारीत वेळापत्रक
दिनांक ०१-१०-२०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) सुधारित वेळापत्रक.
वेळापत्रक पहा
📚 विशेष सखोल पुनरिक्षण SIR २०२६
पुनरिक्षण मोहिमेची संपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्त्वे व अर्जांचे नमुने आणि अद्ययावत कालमर्यादा तपासा.
संपूर्ण माहिती
☎️ AC-wise SIR Help Desk details
विधानसभा मतदारसंघनिहाय हेल्प डेस्क संपर्क तपशील आणि सहाय्य केंद्रे शोधा.
Help Desk
🔍 Search your name in SIR-2002
SIR-2002 डेटाबेसमधील ऐतिहासिक नोंदी आणि मतदार माहितीचे संदर्भ तपासा.
शोधा
ℹ️ SIR Important Instructions
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना, दस्तऐवज पडताळणीचे नियम आणि सूचना.
Read Instructions
❓ SIR FAQs (मराठी आणि इंग्रजी)
SIR प्रक्रियेबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे.
FAQs पहा