निवडणूक २०२४
लोकसभा निवडणूक २०२४
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मा. नारायण तातू राणे यांनी ४,४८,५१४ मते मिळवून विजय संपादन केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार मा. विनायक भाऊराव राऊत यांनी ४,००,६५६ मते मिळवली.
विजयाचा मतफरक: ४७,८५८
विधानसभा निवडणूक २०२४
कुडाळ विधानसभा मतदारसंघ
शिवसेना पक्षाचे उमेदवार मा. निलेश नारायण राणे यांनी ८१,६५९ मते मिळवून विजय संपादन केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार मा. वैभव विजय नाईक यांनी ७३,४८३ मते मिळवली.
विजयाचा मतफरक: ८,१७६
निवडणुकीचे अधिकृत निकाल
अधिकृत निकाल आणि तपशील पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या:
- भारत निवडणूक आयोग: eci.gov.in/
- महाराष्ट्र निवडणूक आयोग: ceoelection.maharashtra.gov.in/ceo/
- आमची समाजमाध्यमे
नागरिकांसाठी निवडणूक ॲप्स
- Voter Helplineमतदार यादीत नाव जोडणे,कमी करणे,अद्ययावद करणे
- Saksham
- cVIGILआचारसंहिता उल्लंघन विषयी तक्रार
- KYCआपल्या उमेदवाराविषयी माहिती
- Voter Turnoutमतदान
- Suvidhaनामनिर्देशन सादर