पर्यटन गॅलरी

Shimga Festival

शिमगा उत्सव

कोकणच्या लोकसंस्कृतीचा आणि परंपरागत होळी उत्सवाचा अभूतपूर्व सोहळा.

📍 लोकेशन पहा (Maps)
Rock Garden

रॉक गार्डन

समुद्रकिनाऱ्यावर खडकांमध्ये वसलेले एक नयनरम्य उद्यान.

📍 लोकेशन पहा (Maps)
Lakshminarayn Temple

लक्ष्मीनारायण मंदिर

शांत तलावाच्या काठी असलेले हेमाडपंथी स्थापत्यशास्त्राचा नमुना.

📍 लोकेशन पहा (Maps)
Thakarwadi Museum

ठाकरवाडी संग्रहालय

चित्रकथी आणि पारंपरिक लोककलांचे जतन करणारे सांस्कृतिक केंद्र.

📍 लोकेशन पहा (Maps)
Sindhudurg Fort

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी शक्तीचे प्रतीक असलेला जलदुर्ग.

📍 लोकेशन पहा (Maps)
Sea View

सागरी किनारा

निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळूचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण.

📍 लोकेशन पहा (Maps)